आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफ शोल्डर टॉपमध्ये अनकंफर्टेबल दिसली अनुष्का शर्मा:मुंबईतील एका इव्हेंटमध्ये झाली स्पॉट

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या आगामी 'चकदा एक्स्प्रेस' या चित्रपटातून लवकरच पडद्यावर पुनरागमन करणार आहे. 2018 मध्ये आलेल्या 'झिरो' चित्रपटानंतर अनुष्काचा हा पहिलाच चित्रपट आहे. दरम्यान, अभिनेत्री आज एका कार्यक्रमात दिसली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यादरम्यान अनुष्का पिवळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसली परंतु या ड्रेसमध्ये ती खूपच अनकंफर्टेबलही दिसत होती. तिचा टॉप हवेने उडत होता.

वास्तविक, अनुष्का कार्यक्रमाला पोहोचली होती आणि तिथे जोरदार वारा वाहत होता. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर लोक विविध कमेंट करत आहेत. एकीकडे काही यूजर्स अनुष्काच्या लूकचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक तिच्या कपड्यांवर कमेंट करताना दिसले. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'असे कपडे घालण्याचा काय उपयोग?' व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...