आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरून:मालदीवमध्ये मुलगी वामिकासोबत सायकलवर मस्ती करताना दिसली अनुष्का, शेअर केला व्हिडिओ

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा...

अभिनेत्री अनुष्का शर्मा नुकतीच कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टीवर गेली होती. आता तिने तिच्या व्हेकेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का तिची लिके वामिकासोबत सायकलवर धमाल करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या दोन सुंदर लोकांसोबतच्या सर्वोत्तम आठवणी, पेडल मी बॅक''. अनुष्का आणि वामिकाचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना पसंतीस पडला असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

बातम्या आणखी आहेत...