आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रम 3:बॉबी देओलसह या कलाकारांनी सिरिजसाठी घेतली तगडी रक्कम, ईशाने घेतले तब्बल 2 कोटी रुपये

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सिरिजसाठी कोणी किती रक्कम वसूल केली ते जाणून घेऊया -

बॉबी देओल स्टारर 'आश्रम' या सिरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिरिजमध्ये बॉबी देओलशिवाय ईशा गुप्ता, त्रिधा चौधरी, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, आदिती पोहनकर, चंदन रॉय सान्याल आणि तुषार पांडे मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या सिरिजसाठी स्टारकास्टने मोठी रक्कम घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया या सिरिजसाठी कोणी किती रक्कम वसूल केली -

बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका वठवली आहे.
बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका वठवली आहे.
या सिरिजमध्ये ईशा सोनियाची भूमिका साकारत आहे.
या सिरिजमध्ये ईशा सोनियाची भूमिका साकारत आहे.
चंदन भूपा स्वामीच्या भूमिकेत दिसला आहे.
चंदन भूपा स्वामीच्या भूमिकेत दिसला आहे.
त्रिधा बबिताच्या भूमिकेत दिसली आहे.
त्रिधा बबिताच्या भूमिकेत दिसली आहे.
आदितीने पम्मी पहेलवानची भूमिका साकारली आहे.
आदितीने पम्मी पहेलवानची भूमिका साकारली आहे.
अनुप्रिया डॉक्टर नताशाच्या भूमिकेत झळकली.
अनुप्रिया डॉक्टर नताशाच्या भूमिकेत झळकली.
बातम्या आणखी आहेत...