आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो'चा ट्रेलर रिलीज:जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसला आयुष्मान खुराणा, 2 डिसेंबर होणार रिलीज

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाचा बहुप्रतिक्षित 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत जयदीप अहलावतही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात जयदीप खलनायकाच्या भूमिकेत आहे, जो नायक आयुष्मान खुराणाच्या जीवाच्या मागे लागला आहे. अनिरुद्ध अय्यरने 'अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो'चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर आनंद एल राय आणि भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट यावर्षी 2 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...