आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती सिंहने शेअर केला मुलाचा क्यूट व्हिडिओ:गोकुळाष्टमीच्या निमित्ताने 'कन्हैया' बनला लक्ष्य

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृष्ण जन्माष्टमीच्यानिमित्त कॉमेडियन भारती सिंहने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओत तिचा मुलगा लक्ष्य कृष्णाच्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये हर्ष लिंबाचिया आपल्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. भारतीचा मुलगा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. आणि सोबतच बॅकग्राऊंडमध्ये भगवान कृष्णाचे गाणेही वाजत आहे. हा व्हिडिओ शेअर करत भारती सिंहने कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार." भारतीचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...