आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लूझिव्ह:ड्रोनने घेतलेल्या 10 फोटोंमध्ये पहा विकी-कतरिनाचे लग्नस्थळ हॉटेल सिक्स सेन्सचे सौंदर्य, येथे साताजन्माच्या गाठीत अडकणार हे कपल

राजेश गाबाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास छायाचित्रे

आज सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न होणार आहे. आज दुपारपासून लग्नाचे सर्व विधी सुरू होतील. संध्याकाळी सप्तपदीनंतर पार्टीही होणार आहे. विकी-कतरिनाच्या लग्नासाठी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तसेच पाहुण्यांना त्यांच्या मोबाइलमध्ये फोटो काढण्याची परवानगी नाही.

बुधवारी सायंकाळी हळदी समारंभानंतर संगीताचा कार्यक्रम झाला. हॉटेलच्या बाहेर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे, हॉटेलच्या आत सुरू असलेल्या विवाहसोहळ्याच्या फोटो आणि व्हिडिओंवर बंदी घालण्यात आली आहे. दैनिक भास्करने संगीत सोहळ्यापूर्वी ड्रोनच्या माध्यमातून हॉटेल सिक्स सेन्स फोर्टचे काही सुंदर फोटो आपल्या वाचकांसाठी आणले आहेत.

विकी-कॅटच्या लग्नाच्या ठिकाणाचे सौंदर्य 10 फोटोंमध्ये पहा...

विकी-कॅटच्या लग्नासाठी हॉटेल सिक्स सेन्से फोर्ट उजळून निघाला आहे. ड्रोनमधून या किल्ल्याचे दृश्य दिवाळीच्या रात्रीसारखे दिसते.

हॉटेलचे मुख्यद्वार, ज्याचा लूक पूर्णपणे राजवाड्यासारखा आहे. या किल्ल्याचे खरे नाव 'चौथ का बरवाडा' असे आहे.

या 700 वर्ष जुन्या किल्ल्याचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या किल्ल्याचा इतिहास राजस्थानातील राजपूतांशी जुळला आहे.

या किल्ल्याचे मालक पृथ्वीराज सिंह आहे, जे बरवाड्याचे राजा मानसिंग यांच्या घराण्यातील आहे. काही वर्षांपूर्वी हा किल्ला देखभालीअभावी भग्नावस्थेत गेला होता.

पृथ्वीराज यांनी हे हॉटेल सिक्स सेन्स ग्रुपला भाडेतत्त्वावर दिले. सिक्स सेन्स ग्रुपने या किल्ल्याला पुन्हा जुन्या रुपात आणले आहे. नूतनीकरणानंतर येथे होणारा हा पहिलाच मोठा कार्यक्रम आहे.

या हॉटेलचे एका दिवसाचे भाडे 65 हजार रुपयांपासून ते 4 लाख 70 हजार रुपयांपर्यंत आहे. येथे राहणाऱ्या लोकांना संपूर्ण वैभवशाली ऐश्वर्याचा आनंद दिला जातो.

हॉटेलमध्ये बार, लाउंज, स्पा, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, बँक्वेट स्पेस आणि किड्स क्लब इत्यादी सुविधा आहेत.

हॉटेलच्या बाल्कनीतूनही लेक व्ह्यू दिसतो. किल्ल्याची मूळ रचना राजेशाही काळात जशी होती तशीच ठेवण्यात आली आहे.

या किल्ल्यात आज संध्याकाळी विकी-कतरिना सप्तपदी घेतील. लग्नात प्रायव्हसी राखण्यासाठी बरीच तटबंदी करण्यात आली आहे. हॉटेलच्या कर्मचार्‍यांसह पाहुण्यांना फोटो आणि व्हिडिओ घेण्यासही मनाई आहे.

तलावाच्या पलीकडील किल्ल्याचा फोटो. इतक्या दुरूनही प्रकाशात न्हाऊन निघालेला किल्ला वेगळाच दिसतो.

बातम्या आणखी आहेत...