आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भेडिया'चे स्पेशल स्क्रिनिंग:जान्हवीपासून शाहिदपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लावली हजेरी, वरुण-क्रितीने लांडग्यासोबत दिली पोज

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा 'भेडिया' हा चित्रपट आज (25 नोव्हेंबर) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या आदल्या दिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. या स्क्रिनिंगला सोनाक्षी सिन्हा, झहीर इक्बाल, जान्हवी कपूर, राजकुमार राव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. क्रिती सेनन यावेळी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसली.

पाहूया स्पेशल स्क्रिनिंगचे फोटो...

वरुण धवनने लांडग्यासोबत पोज दिली.
वरुण धवनने लांडग्यासोबत पोज दिली.
क्रिती तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कुटुंबासोबत पोहोचली होती.
क्रिती तिच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला कुटुंबासोबत पोहोचली होती.
यावेळी क्रिती खूपच सुंदर दिसत होती.
यावेळी क्रिती खूपच सुंदर दिसत होती.
यामी गौतमही तिच्या मैत्रिणीचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली.
यामी गौतमही तिच्या मैत्रिणीचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचली.
या स्क्रिनिंगला शाहिद कपूरने पापाराझींना पोज दिली आणि अनेक फोटो क्लिक केले.
या स्क्रिनिंगला शाहिद कपूरने पापाराझींना पोज दिली आणि अनेक फोटो क्लिक केले.
सोनाक्षी सिन्हाही तिचा खास मित्र झहीर इक्बालसोबत दिसली.
सोनाक्षी सिन्हाही तिचा खास मित्र झहीर इक्बालसोबत दिसली.
स्क्रिनिंगमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत होती.
स्क्रिनिंगमध्ये जान्हवी कपूर खूपच सुंदर दिसत होती.
राजकुमार राव यावेळी व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला.
राजकुमार राव यावेळी व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला.
नेहा धुपिया तिचा पती अंगदसोबत स्क्रिनिंगला पोहोचली होती.
नेहा धुपिया तिचा पती अंगदसोबत स्क्रिनिंगला पोहोचली होती.
दीपक डोबरियालही यावेळी हजर होता. त्याची या चित्रपटात खास भूमिका आहे.
दीपक डोबरियालही यावेळी हजर होता. त्याची या चित्रपटात खास भूमिका आहे.

अमर कौशिक यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन
अमर कौशिक दिग्दर्शित 'भेडिया' हा भारतातील पहिला क्रिएचर कॉमेडी चित्रपट आहे. यात वरुण धवन, क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दीपक डोबरियाल आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...