आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हायरल व्हिडियो:अभिनेता बॉबी देओलने अनेक वर्षापूर्वी ऐश्वर्या रायची स्वॅब टेस्ट घेतली होती; कोरोना टाळण्याचा टिप्स देणार व्हिडियो आला समोर

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा व्हायरल होणार्‍या क्लिपमधील चित्रपट दोन दशकांपूर्वीचा

सोशल मीडियावर सध्याला एक व्हिडियो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये अभिनेता बॉबी देओल अभिनेत्री ऐश्वर्या रायची नाकातील स्वॅब टेस्‍ट घेत आहे. विशेष म्हणजे या व्हिडियोमध्ये अभिनेता बॉबी देओल कोराना महामारी टाळण्याचे मार्ग दाखवत आहे. हा व्हायरल व्हिडिया बॉबी देओलच्या कोणत्यातरी चित्रपटातील क्लिप असून त्यामध्ये 'करीब', 'दिल्लगी', 'बिच्छू' आणि 'प्यार हो गया' आदी चित्रपटांचा समावेश आहे.

बॉबीचे कोरोनापासून वाचण्याचे उपाय
सोशल मीडियावर 'द इंडियन मीम्स' या पेजने एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यामध्ये "अभिनेता बॉबी देओल क्यू टीपने आरटी पीसीआर टेस्ट करत ऐकमेकांना स्पर्श न करण्याची गोष्ट करताना दिसत आहे. सोबतच या व्हिडियोमध्ये बॉबी देओल कोरोनापासून बचाव करत सुरक्षा आणि सावधानी बाळगण्यासाठी आधीच सांगितले होते."

हा व्हायरल होणार्‍या क्लिपमधील चित्रपट दोन दशकांपूर्वीचा
सोशल मीडियावर व्हायरल होणारी क्लिप दोन दशकांपूर्वीच्या चित्रपटातील आहे. विशेष म्हणजे 1997 मधील 'प्यार हो गया', 1998 मधील 'करीब', 1999 मध्ये 'दिल्लगी' आणि 2000 मधील 'बिच्छू' समावेश आहे. अभिनेता बॉबी देओलने आश्रम वेबसिरीज आणि नेटफ्लिक्सच्या 'क्लास ऑफ 83' मध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...