आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावरील टॉप 18 फोटो:बिग बींना मिठी मारताना दिसली काजोल, क्रिती सेननने शेअर केला 'भेडिया'चा BTS फोटो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच काजोलने केबीसी ज्युनिअरमध्ये हजेरी लावली. दरम्यान तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बिग बींना मिठी मारताना दिसत आहे. यासोबतच क्रिती सेननने तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भेडिया' चित्रपटाच्या सेटवरील वरुण धवनचा न पाहिलेला फोटोही शेअर केला आहे. दुसरीकडे, अजय देवगणची ऑन-स्क्रीन मुलगी म्हणजेच इशिता दत्तानेही 'दृश्यम 2'चे काही फोटो शेअर केले आहेत आणि चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

एक नजर टाकुया सोशल मीडियावरील टॉप फोटोंवर...

हा फोटो अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या सेटवरील आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये काजोल बिग बींसोबत दिसली.

क्रिती सेनन आणि वरुण धवनचा हा फोटो नुकताच प्रदर्शित झालेल्या 'भेडिया' चित्रपटाच्या सेटवरील आहे.

हा फोटो शेअर करत अनन्या पांडेने लिहिले की, 'रविवारी दुपारी वांद्र्याच्या रस्त्यावर फिरण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.'

दीपिकाने तिचा सेल्फी फोटो शेअर केला आहे.

इशिता दत्ताने 'दृश्यम 2'चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करून इशिताने चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

यासोबतच इशिता म्हणाली की, हा तिच्यासाठी खूप चांगला अनुभव आहे.

हा फोटो रवीना टंडनने शेअर केला आहे. यामध्ये रवीना रेखाच्या मांडीवर बसलेली दिसत आहे.

मौनी रॉयने नुकतेच बीचवर फोटोशूट केले आहे.

चाहत्यांना तिचा पारंपरिक आणि पाश्चिमात्य असे दोन्ही लूक खूप आवडतात.

लाल आणि काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये रश्मिका मंदाना खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

हा फोटो शेअर करताना डेजी शाहने या फोटोसाठी तिच्या खास मैत्रिणीचे आभार मानले आहेत.

हे फोटो शेअर करत रकुल प्रीत कौरने चाहत्यांना तिच्या वीकेंडची झलक दाखवली आहे.

या फोटोंमध्ये रकुल चविष्ट जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे.

सोनम कपूरने रेड सी इंटरनॅशनल फेस्टिव्हलमधील तिच्या आउटफिटचे फोटो चाहत्यांना दाखवले आहेत.

या पिवळ्या ड्रेसमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.

हिना खान सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
हिना खान सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
हिना स्टायलिश आउटफिटमध्ये दिसत आहे.
हिना स्टायलिश आउटफिटमध्ये दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...