आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनम कपूरने दाखवली रॉयल लूकची झलक:गौहर खानचे मॅटर्निटी फोटोशूट, आलिया भट्टचेही ग्लॅमरस फोटोशूट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने ब्लॅक अँड व्हाइट आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यामध्ये ती रॉयल लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर लवकरच आई होणाऱ्या गौहर खानने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय. यासोबतच आलिया भट्ट, वाणी कपूर यांनीही त्यांच्या ग्लॅमरस फोटोशूटची झलक दाखवली आहे.

पाहुया सेलेब्सचे हे सुंदर फोटो...

सोनम कपूरने दाखवली रॉयल लूकची झलक
सोनम कपूरने दाखवली रॉयल लूकची झलक
गौहर खानने नुकतेच मॅटर्निटी शूट केले आहे. यामध्ये ती गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.

यासोबत ती या फोटोमध्ये कॅज्युअल लूकमध्ये पोज देताना दिसत आहे.

या फोटोत आलिया भट्ट फ्लोरल टॉपमध्ये दिसत आहे. तिने आपला हा लूक मोकळ्या केस ठेऊन पूर्ण केला आहे.

करिश्मा कपूरने हातात गुलाबांची फुले घेऊन फोटो क्लिक केले आहेत. हे फोटो पाहून कुणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.

हा फोटो शेअर करत करिश्माने तिची खास मैत्रीण अमृता अरोरा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाणी कपूरने हा फोटो शेअर करून चाहत्यांना तिचा पारंपरिक लूक दाखवला आहे.

मौनी रॉयचा ब्लॅक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर कमेंट करून ते मौनीच्या लूकचे कौतुक करत आहेत.

हा फोटो शेअर करून विकी कौशलने सोशल मीडिया यूजर्सना त्याच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटची झलक दाखवली आहे.

या फोटोमध्ये मनीष पॉलसह त्याची पत्नीही दिसत आहे.

पूजा हेगडेने भावाच्या लग्नात ही लाल सिल्क साडी नेसली होती.

अनिल कपूर यांनी हा फोटो शेअर करून त्यांच्या आगामी 'द नाईट मॅनेजर' चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

या फोटोच्या माध्यमातून तेजस्वी प्रकाशने तिचा लेटेस्ट फ्लोरल लूक चाहत्यांना दाखवला आहे.

या फोटोत शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर आपल्या कुटुंबियांसोबत दिसत आहे. हा शेअर करत तिने लिहिले, 'आम्ही एकत्र आहोत.'

टायगर श्रॉफने या अंदाजात सोशल मीडिया यूजर्सना त्याचे अ‍ॅब्स दाखवले आहेत.

बातम्या आणखी आहेत...