आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकी कौशलची विंटर झलक:गौहर-रश्मिकाचा ट्रेडिशनल अंदाज, पाहा सोशल मीडियावरील ट्रेंडिंग PHOTOS

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी कायम त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने पिवळ्या शरारा सूटमध्ये फोटोशूट केले आहे. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो स्पष्ट दिसतोय. यासोबतच रश्मिका मंदानाने तिचा ट्रेडिशनल लूक चाहत्यांना दाखवला आहे.

पाहूया सेलेब्सचे सुंदर फोटो...

प्रेग्नंट गौहर खानने पिवळ्या शरारा सूटमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

रश्मिका मंदानाने हा फोटो शेअर करून चाहत्यांना तिचा पारंपरिक लूक दाखवला आहे.

विजय देवराकोंडाचा हा फोटो त्याच्या दुबईच्या व्हेकेशन दरम्यान काढण्यात आला होता.

विकी कौशलने हे फोटो शेअर करून चाहत्यांना त्याचा विंटर लूक दाखवला आहे.

विकीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.

या फोटोंमध्ये रकुल प्रीत सिंह खूपच सुंदर दिसत आहे.

रकुल प्रीत सिंहने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

ईशा गुप्ताने पांढर्‍या सूटमध्ये तिचा कँडिड फोटो शेअर केला आहे.

वाणी कपूरने शिमरी आउटफिटमधील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे.

हिना खानने ब्लॅक अँड व्हाइट ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटमध्ये हिना ती तिची फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.

या फोटोत अथिया शेट्टी अगदी सिंपल लूकमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहून चाहते अथियाला तिच्या ग्लोइंग स्किनबद्दल विचारत आहेत.

टिस्का चोप्राने वयाच्या 49 व्या वर्षी एक फोटोशूट केले आहे. हे पाहून चाहत्यांना तिच्या वयाचा अंदाज येत नाही.

उर्वशी रौतेलाचा हा फोटो पाहून असे वाटते की, हा फोटो तिच्या शूटपूर्वीचा आहे.

भूमी पेडणेकरने हा फोटो शेअर करत तिच्या आगामी 'भीड' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

सुष्मिता सेनने तिचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करून चाहत्यांना तिच्या मेकअपची झलक दाखवली आहे.

फातिमा सना शेखने तिचा विंटेज लूक सोशल मीडिया यूजर्सना दाखवला आहे.

बातम्या आणखी आहेत...