आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाचे टॉप 19 फोटो:जॅकलिन फर्नांडिसने साडीत केले ग्लॅमरस फोटोशूट, श्रद्धा कपूरने शेअर केला नो मेकअप लूक फोटो

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटी कायम त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच जॅकलिन फर्नांडिसने तिचा ट्रान्सपरंट साडीतील फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर दिशा पाटनी, क्रिती सेनन आणि जान्हवी कपूर यांनीही चाहत्यांना त्यांचा ग्लॅमरस लूक दाखवला आहे.

चला पाहूया आजचे सोशल मीडियावरचे काही टॉप फोटोज...

जॅकलिन फर्नांडिसने ट्रान्सपरंट साडीतील फोटो शेअर केले आहेत.

'सर्कस' चित्रपटातून जॅकलिन लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

श्रद्धा कपूरने नुकताच तिचा नो मेकअप सेल्फी चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

दिशा पाटनीने तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गुलाबी रंगाची बिकिनीत दिसत असून तिने केसांमध्ये फूल माळले आहे.

क्रिती सेनन इंडो-वेस्टर्न लेहेंग्यात दिसली. भारतीय पोशाखात क्रिती खूपच सुंदर दिसत होती.

जान्हवी कपूरने मालदीव व्हेकेशनचे तिचे फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ओके आता मी मदालीवचे आणखी कोणतेही फोटो पोस्ट करणार नाही. प्रॉमिस.'

अजय देवगणने हा फोटो शेअर करत 'दृश्यम 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 हून अधिक कमाई केल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

या फोटोद्वारे दीपिका पदुकोणने तिचा नवा लूक चाहत्यांना दाखवला आहे.

मानुषी छिल्लर नुकतीच फिफा वर्ल्ड कप मॅच पाहण्यासाठी आली होती. यादरम्यान तिने फोटो शेअर करून त्याची झलक चाहत्यांना दाखवली.

मलायका अरोराने गायक पोस्ट मेलोनसोबतचा फोटो शेअर केला आहे.

सुष्मिता सेनने आर्य या वेब सिरीजच्या टीमसोबतचा हा खास फोटो शेअर केला आहे.

सुष्मिता सेनने हा फोटो शेअर करत लिहिले की, आर्याची टीम पुन्हा एकदा भेटत आहे.

टायगर श्रॉफ लवकरच 'गणपत' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हुमा कुरेशीने लाल रंगाच्या आउटफिटमधला एक फोटो शेअर केला आहे.

मनीष पॉलने कुटुंबासोबत जपानमध्ये सुटी एन्जॉय केली.

यादरम्यान मनीषने त्याच्या चाहत्यांना त्याच्या ट्रीपची झलकही दाखवली.

हा फोटो शेअर करत रवीना टंडनने लिहिले की, ती बॉलिवूडमधील तिच्या योगदानाची 30 वर्षे साजरी करत आहे.

करण वाहीने हा फोटो शेअर करून त्याची टोन्ड बॉडी फ्लाँट केली आहे.

बातम्या आणखी आहेत...