आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉरियर्सला सलाम:अक्षयच्या अपीलवर पुढे आले सेलेब्स, #DilSeThankYou हॅशटॅगसोबत व्यक्त करत आहेत आभार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व फोटो इंस्टाग्रामवरुन साभार. - Divya Marathi
सर्व फोटो इंस्टाग्रामवरुन साभार.
  • बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी त्यांचा फोटो #DilSeThankYou सह शेअर केला आहे.

अक्षय कुमारने कोरोना वॉरियर्सला प्रोत्साहित करण्यासाठी 'दिल से थँक्यू' हा हॅशटॅग सोशल मीडियावर सुरु केला आहे. अक्षयने सर्व पोलिस, महापालिका कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, सरकारी अधिकारी, विक्रेते आणि बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकांचे आभार व्यक्त करण्याची अपील केली होती. ज्यानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलेब्सनी त्यांचा फोटो #DilSeThankYou सह शेअर केला आहे.

करिश्मा कपूर
करिश्मा कपूर
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर
बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर

यापूर्वी अक्षयने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो मुंबई पोलिसात तैनात असलेल्या मित्राशी बोलल्याचे सांगत होता. त्याच्या मित्राने सांगितले की- तुम्हाला घराबाहेर पडण्याची भीती वाटते आणि ते घरी जात नाहीत कारण हा रोग आपल्या कुटुंबातील सदस्यांना होऊ नये असे त्यांना वाटते.  यानंतर अक्षय बराच काळ विचार करत राहिला की, ही सर्व माणसे अशी सेना आहे जी 24 तास काम करते. जेणेकरून आम्ही आणि आमची कुटुंबे सुरक्षित राहू शकू. या सर्वांसाठी आपण आभारी असायला हवे. आपणही त्यांचे आभार मानू शकता, फक्त आपले नाव आणि शहर बदला. यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...