आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Bollywood Celebs Cheered After Court Verdict; Akshay Kumar Writes May The Truth Always Prevail, Kangana Said Humanity Wins, Congratulations To Each One Of SSR Warriors

सुशांत प्रकरणाचा होणार CBI तपास:कोर्टाच्या निर्णयानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला आनंद; अक्षय म्हणाला - कायम सत्याचा विजय व्हायला हवा, कंगना म्हणाली - माणुसकी जिंकली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली आहे. सोबतच मुंबई पोलिसांनी गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही दिले आहेत. न्यायालयाच्या या निकालावर सुशांतच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. सोबतच बॉलिवूड कलाकारांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमार, कंगना रनोट यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अभिनेता अक्षय कुमारनेदेखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'कायम सत्याचा विजय व्हायला हवा', असे अक्षय म्हणाला आहे.

अभिनेत्री कंगना रनोट हिनेदेखील या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “माणूसकी जिंकली. सर्व एसएसआर योद्ध्यांचे हार्दिक अभिनंदन. आपल्या एकीच्या बळाचा विजय झाला.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केले आहे.

अभिनेते अनुपम खेर

अशोक पंडीत यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

अभिनेत्री क्रिती सेनॉन हीदेखील या निर्णयाने समाधानी आहे.

अभिनेता रणवीर शौरी

अभिनेत्री सोनल चौहान

अभिनेत्री परिणीती चोप्रा

अभिनेत्री संजिदा शेख

अभिनेत्री निमरत कौर

रेसलर गीता फोगट हिनेदेखील सत्यमेव जयते म्हणत या निर्णयाचे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...