आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना श्रद्धांजली:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतले दिलीप साहेबांचे अंत्यदर्शन, शोकाकुल सायरा बानोंना आधार देताना दिसला शाहरुख खान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलीप साहेबांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी 7.30 वाजता निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज संध्याकाळी पाच वाजता जुहू येथील कब्रस्थानात दिलीप साहेबांचा दफनविधी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शाहरुख खान, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, धर्मेंद्र, रणबीर कपूर, अनुपम खेर, जॉनी लिव्हर यांच्यासह अनेक सेलेब्स दिलीप साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या पाली हिलच्या घरी पोहोचले. बघा अंत्य दर्शनाला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप साहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप साहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
सायरा बानो यांना आधार देताना शाहरुख खान.
सायरा बानो यांना आधार देताना शाहरुख खान.
रुग्णालयातून दिलीप साहेबांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले.
रुग्णालयातून दिलीप साहेबांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आले.
दिलीप साहेबांच्या निधनाचे वृत्त समजताच दिग्दर्शक मधुर भंडारकर हिंदुजा रुग्णालयात पोहोचले होते.
दिलीप साहेबांच्या निधनाचे वृत्त समजताच दिग्दर्शक मधुर भंडारकर हिंदुजा रुग्णालयात पोहोचले होते.
अभिनेत्री शबाना आझमी
अभिनेत्री शबाना आझमी
अभिनेता रणबीर कपूर
अभिनेता रणबीर कपूर
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर
अभिनेता जॉनी लिव्हर
अभिनेता जॉनी लिव्हर
विद्या बालन आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर
विद्या बालन आणि तिचे पती सिद्धार्थ रॉय कपूर
अभिनेते अनुपम खेर
अभिनेते अनुपम खेर

बातम्या आणखी आहेत...