आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेब रिअ‍ॅक्शन:भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात ऐतिहासिक विजय, बॉलिवूड सेलेब्स म्हणाले - वेल डन टीम इंडिया

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात मंगळवारी ऐतिहासिक विजयाची नोंद करत भारताने मालिका आपल्या नावी केली. भारताने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी पराभूत करत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. याआधी भारताने 2003 च्या एडिलेट कसोटीत 233 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य पार केले होते.

अनेक आव्हानांचा सामना करत भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे आनंद व्यक्त केला आहे.

सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...