आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या निवृत्तीवर बॉलिवूडची प्रतिक्रिया:कार्तिक आर्यनने विचारले - तुम्ही तुमचा निर्णय बदलावा यासाठी आम्ही काय करावे,  अनुपम खेर म्हणाले - तुम्ही कायम आमच्या मनावर राज्य कराल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणा-या महेंद्रसिंग धोनीने शनिवारी सायंकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर बॉलिवूडच्या सर्व कलाकारांनीही प्रतिक्रिया देत धोनीला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनुष्का शर्मा, अनुपम खेर, कमल हासन, अभिषेक बच्चन, अनुभव सिन्हा यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

रणवीर सिंगने धोनीबरोबरचा त्याच्या पहिल्या भेटीचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. दुसरीकडे, अनुष्का शर्माने धोनीला अविस्मरणीय स्मृती दिल्याबद्दल त्याचे आभार मानले. याशिवाय एसएस राजामौली, अनुष्का शेट्टी, सुनील शेट्टी, रितेश देशमुख या कलाकारांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे.

रणवीर सिंह

अनुपम खेर

वरुण धवन

सोनल चौहान

कमल हासन

अनुष्का शर्मा

कार्तिक आर्यन

अनुष्का शेट्टी

बातम्या आणखी आहेत...