आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फिटनेस गोल:मिलिंद सोमनने केले सुपरमॅन पुशअप्स, पत्नी अंकिता म्हणाली - हा व्हिडिओ बनवितानाही चार्मिंग दिसतोय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंदच्या या व्हिडिओबाबत पत्नी अंकिताने ट्वीट केले आहे

मिलिंद सोमनने आपल्या इन्स्टाग्रामवर सुपरमॅन पुशअपचा स्लोमोशन व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत मिलिंदने लिहिले की, पुढील पाऊल सुपरमॅन पुशअप्स, यामध्ये आणखी ताकदीची आवश्यकता आहे. माझे नवीन आवडते काम लवकरच चांगले होईल. यासाठी केस देखील मदत करत आहेत. हा व्हिडिओ त्याची बायको अंकिता कुंवर शुट केला आहे. 

पत्नी अंकिताने केले ट्वीट 

मिलिंदचा हा व्हिडिओ शूट करणार्‍या अंकिताने आपल्या पोस्टवर कमेंट केली की, आणि आतापर्यंत त्यांनी हे करत असताना त्यांचे आकर्षण कायम ठेवले आहे. गेल्या महिन्यात मिलिंद यांनी मानसिक ताण टाळण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी ध्यान करण्याचे सुचविले होते.

बातम्या आणखी आहेत...