सोशल मीडियाचे टॉप 22 फोटो:बिपाशाने दाखवली मुलीची झलक, अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीने शेअर केले 'दृश्यम 2'चे BTS फोटो
बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडेच बिपाशा बसूने तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करण सिंग ग्रोव्हरही दिसतोय. हा फोटो शेअर करत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे प्रेम आहे. माझे हृदय… करण आणि देवी.' दुसरीकडे अभिनेत्री इशिता दत्ताने 'दृश्यम 2' या चित्रपटाच्या सेटवरील बिहाइंड द सीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
चला तर मग पाहुयात सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेले टॉप 22 फोटो...
बिपाशा बसूने तिच्या मुलीचा आणि पतीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते 'कुणाची नजर ना लागो' असे म्हणत आहेत.
इशिता दत्ताने 'दृश्यम 2'च्या सेटवरील न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तब्बू इशिताला मिठी मारताना दिसत आहे.
हा फोटो पाहता, इशिता दत्ता आणि श्रिया सरन यांनी सेटवर खूप धमाल केलेली दिसतेय.
या फोटोमध्ये दृश्यम 2चे महिलामंडळ दिसत आहे.
हा फोटो डिझायनर मनीष मल्होत्राच्या बर्थडे पार्टीदरम्यान घेण्यात आला आहे. यामध्ये रेखा जान्हवीवर आईसारखे प्रेम करताना दिसत आहे.
जान्हवी ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
जान्हवी कपूरचे हे लेटेस्ट फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.
हा फोटो शेअर करत जान्हवीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ख्रिसमस सीझनच्या दिशेने जात आहे.'
मलायकाने तिचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'च्या सेटवरील तिचा फोटो शेअर केला आहे.
रणवीर सिंगने त्याच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये तो गुच्ची कपड्यांमध्ये दिसत आहे.
काजोल सध्या तिच्या आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकात्यात आहे.
या फोटोत हुमा साडीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
अजय देवगणची ऑन-स्क्रीन पत्नी श्रिया सरनने स्टायलिश लूकमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
'भेडिया'चे प्रमोशन करताना वरुणने हा फोटो शेअर केला आहे.
निक्की तांबोळीने हा फोटो शेअर करताना तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे.
नेहा धुपिया नुकतीच तिची मैत्रिण मलायकाच्या शोमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान ती एका वेगळ्या लूकमध्ये दिसली.
जास्मिन भसीनने तिच्या व्हेकेशनचे न पाहिलेले फोटो चाहत्यांना दाखवले.
मौनी रॉय तिच्या मैत्रिणीसोबत डिनर डेटवर पोहोचली होती.
मनीष पॉलने पत्नी संयुक्ता पॉलसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेता करण वाहीने चाहत्यांना त्याच्या डेनिम लूकची झलक दाखवली.