आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांसोबत दिसली जान्हवी कपूर:मस्तीच्या मूडमध्ये बोनी कपूर यांनी पापाराझींना विचारले - आम्ही बहीणभावासारखे दिसतोय ना?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अभिनेत्री चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच जान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत दिसली होती, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर व्हाइट साडीत अतिशय आकर्षक दिसली. दुसरीकडे तिचे वडील आणि मिली या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर पापाराझींसोबत मस्ती करताना दिसले. त्यांनी गमतीने पापाराझींना विचारले, 'आम्ही बहीणभावासारखे दिसतोय ना?' बोनी कपूर यांनी असे म्हटल्यावर जान्हवीने त्यांच्याकडे आश्चर्याने बघत 'पापा' असे म्हटले. पाहा हा मजेशीर व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...