आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपी कॅट बॉलिवूड:'ब्रह्मास्त्र'च्या ट्रेलरमध्ये दिसले 'एक्वामॅन' आणि 'थॉर'चे अनेक सीन, पोस्टरदेखील दुस-या चित्रपटाशी मिळतेजुळते

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन स्टारर फिक्शनल ड्रामा 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला पहिला फिक्शनल चित्रपट आहे. चित्रपटात उच्च दर्जाचे VFX वापरण्यात आले आहे, जे आतापर्यंतचा सर्वोत्तम VFX असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. हा चित्रपट मार्वल आणि डीसीच्या सुपरहिरो फिक्शन चित्रपटांची संपूर्ण कॉपी असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेली अनेक दृश्ये हॉलिवूड चित्रपटांसारखी आहेत. चित्रपटात कोणकोणते सीन कॉपी केले गेले, हे जाणून घेण्यासाठी बघा हा खास व्हिडिओ -

बातम्या आणखी आहेत...