आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डान्स का भूत':'ब्रह्मास्त्र'चे तिसरे गाणे रिलीज, आलिया भट्टने शेअर केला व्हिडिओ

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या चित्रपटातील 'डान्स का भूत' हे तिसरे गाणे रिलीज झाले आहे, ज्याचा एक व्हिडिओ आलिया भट्टने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या गाण्यात रणबीर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आलियाने या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'उफ्फ फक्त त्याचा डान्स पहा.' याआधीही चित्रपटातील केशरिया आणि देवा-देवा ही दोन गाणी रिलीज झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बघा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...