आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कपूर कुटुंबात कोरोना:अर्जुन कपूर कोरोना पॉझिटिव्ह, इंस्टाग्रामवर दिली स्वतःला होम क्वारंटाइन केल्याची माहिती, रकुल प्रीत सिंहसोबत करत होता शूटिंग

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्जुन म्हणाला की, माझे लक्ष असिम्प्टोमॅटिक आहेत आणि मला जास्त त्रास नाही
  • अर्जुन रकुल प्रीत सिंहसह निखिल अडवाणीच्या चित्रपटाची शूटिंग करत होते

अर्जुन कपूरही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. रविवारी त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आणि म्हटले की, मला बरे वाटत आहे आणि माझे लक्षण असिम्प्टोमॅटिक आहेत. अर्जुनची कोरोना रेस्ट रिपोर्ट रवविवारी सकाळी आली आहे.

अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह आणि इतर निखिल अडवाणीच्या बॅनरच्या फिल्मची शूटिंग फिल्मसिटीमध्ये करत होते. तेथे भारत पाकिस्तानच्या सीमावर्ती परिसरासाचा सेट बनला आहे. हा चित्रपट फाळणीच्या काळातील लव्हस्टोरीवर आधारीत आहे.

अर्जुनची इंस्टाग्राम पोस्ट

सेलिब्रिटींनी सावधानी बाळगून शूटिंग केली सुरू
सेलिब्रिटींनी सावधानी बाळगून शूटिंगला सुरुवात केली आहे. यामध्ये अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रकुल प्रीत सिंह, गुरमीत चौधरी इत्यादी आहेत. अजय देवगन आपली फिल्म 'भुजः प्राउड ऑफ इंडिया'च्या प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे. गेल्या गुरुवारपासून 'रुही अफजाना' चे पॅच वर्क सुरू होणार होते. मात्र यामधून अक्षय, अजय आणि गुरमीत यांचे प्रोजेक्ट सोडले तर 'रुही अफजाना' आणि आता अर्जुन कपूरच्या प्रोजेक्टवर अफेक्ट होत असल्याचे दिसत आहे.

हार्दिक मेहता कोरोना पॉझिटिव्ह

हार्दिक मेहता कोरोना पॉझिटिव्ह होता. याची अधिकृतपणे खात्री झाली आहे. चित्रपटाचे सह-निर्माता मृगदीप लांबा यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, 'गुरुवारी या चित्रपटाचे शूटिंग एक दिवसाचे बाकी होते. हे पॅच वर्क तर नव्हते. छोटे-छोटे जे इंजट्र्स शूट केले जाणार होते. आम्ही ते जरा पुढे ढकलले आहे. हार्दिक मेहतांची तब्येत बरी आहे. हार्दिक क्वारंटाइन होऊन 10 दिवस झाले आहेत.

काही ट्रेड पंडितांनी म्हटले आहे की, इंडस्ट्री कामावर कमबॅक करत आहे. काही कोरोनाचे प्रकरण आढळले आहेत. मात्र यामुळे अॅक्टर किंवा मेकर्स हार माननार नाही. सर्व पुन्हा काम करतील आणि कोरोनाला सडेतोड उत्तर देतील.