आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रीद: इनटू द शॅडोज 2 रिव्ह्यू:अभिषेकने वेधले लक्ष, ड्रामा आणि थ्रिलचा तडका पण सस्पेन्सचा अभाव

अरुणिमा शुक्ला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक बच्चन, अमित साध, नित्या मेनन स्टारर वेब सिरीज 'ब्रीद: इनटू द शॅडोज'चा दुसरा सीझन अमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिला सीझन जिथे संपला तिथून या सीझनची कहाणी सुरू झाली आहे. सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये सैयामी खेर आणि नवीन कस्तुरिया ही दोन नवीन पात्रे देखील मुख्य भूमिकेत आहेत. मयांक शर्मा दिग्दर्शित या सिरीजमध्ये ड्रामा आणि थ्रिलचा तडका आहे, परंतु सस्पेन्स फार लवकर उघड होतो.

फक्त एका मिनिटात सिरीजचा रिव्ह्यू बघण्यासाठी वर दिलेल्या फोटोवर क्लिक करा -

बातम्या आणखी आहेत...