आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:क्वारंटाईनच्या काळात घरी बसून बोअर झाले सेलेब्स, चाहत्यांना विचारत आहेत - तुम्हीच सांगा आम्ही काय करावे? 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक दिवसांपासून घरी बसल्याने सेलिब्रिटी कंटाळले आहेत.

कोरोना व्हायरसने संपूर्ण बॉलिवूडला घरी राहण्यास भाग पाडले आहे. लॉकडाऊनच्या काळात काही सेलेब्स घरी आपल्या पेट्ससोबत वेळ घालवत आहेत. तर काही चाहत्यांना विचारत आहेत की तुम्हीच सांगा आम्ही काय करावे?   

  • दिशा पाटनीने हा फोटो शेअर केला आहे त्यात तिला गेम खेळून कंटाळा आलाय हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
  • मलाइका अरोराने सांगितले की ती विचार करते आहे, की आता काय करू? अशाप्रकारे रिकामी बसू शकत नाही.
  • विकी कौशलने घरात आराम करत असल्याचा फोटो शेअर केला आहे. तोदेखील बोर झालाय.
  • कृती सेननने तिचा कुत्रा फीफीसोबत फोटो शेअर करत लिहिले, 'i am in love'
  • उर्वशी रौतेला आपल्या जुन्या ट्रिप्सला खूप मिस करत आहे. ती रोज जुन्या ट्रिप्सचे फोटो शेअर करते.
बातम्या आणखी आहेत...