आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चहलने केली धनश्रीच्या सौंदर्याची चेष्टा:व्हिडिओ शेअर करत कोरिओग्राफर म्हणाली- यात काही तथ्य नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरिओग्राफर आणि क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चहल धनश्रीसोबत विनोद करताना दिसत आहे. या मजेदार रील व्हिडिओमध्ये, चहल तिला विचारतो, 'तुला कोणी सांगितले आहे का, की तू किती सुंदर दिसतेस? ज्यावर धनश्री दु:खी होत म्हणते, नाही यार, त्यावर चहल म्हणतो, सुंदर असतीस तर सांगितले असते ना.'

यानंतर तो चष्मा घालतो आणि त्याचे मित्र त्याला सर्व बाजूंनी घेरतात. यादरम्यान धनश्रीला हे ऐकून धक्काच बसतो. हा व्हिडिओ शेअर करताना धनश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यात काही सत्य नाही'. आता या दोघांचा हा फनी रील व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. व्हिडिओ पाहा...

बातम्या आणखी आहेत...