आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Comedian Vadivel Balaji Passes Away At 45 Due To Heart Attack In Chennai, He Was Recently Admitted To A Private Hospital After Suffering A Cardiac Arrest

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अलविदा विनोदवीर:तामिळ टेलिव्हिजन स्टार वादिवेल बालाजी यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 45 व्या वर्षी चेन्नईत मालवली प्राणज्योत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होतेे.

तामिळ टेलिव्हिजन स्टार आणि प्रसिद्ध विनोदवीर वादिवेल बालाजी यांचे चेन्नई येथे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 45 वर्षांचा होते आणि गेल्या 15 दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने तामिळ चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली असू चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.