आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2022चे फ्लॉप चित्रपट:'धाकड'चे 92 कोटींचे तर 'बच्चन पांडे'चे झाले 120 कोटींचे नुकसान, 'सम्राट पृथ्वीराज'ही फ्लॉपच्या यादीत जाणार

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणकोणते चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाले आहेत -

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. 300 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असली तरी आतापर्यंतची कमाई पाहता चित्रपट तोट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. 3750 स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 10 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 59 कोटींची कमाई केली आहे. ही परिस्थिती पाहता या चित्रपटाला 100 कोटी क्लबमध्ये पोहोचणेही कठीण जात आहे. 'सम्राट पृथ्वीराज' व्यतिरिक्त यावर्षी असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, जे त्यांचा निर्मिती खर्चही काढू शकलेले नाहीत. जाणून घेऊया या वर्षी प्रदर्शित झालेले कोणकोणते चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाले आहेत -

बातम्या आणखी आहेत...