आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2022 | South Superstar | Allu Arjun | Pushpa | Rashmika Mandana | Film Of The Year | Ranveer Singh | Kriti Sanon | Best Actor And Actress

दादासाहेब फाळके पुरस्कार 2022:साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' ठरला फिल्म ऑफ द इयर; रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता, क्रिती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दादासाहेब फाळके पुरस्कारांची संपूर्ण यादी पहा...

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 रविवारी मुंबईत पार पडला. यामध्ये दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर हिट 'पुष्पा: द राइज' या वर्षातील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर शेरशहा हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. त्याचबरोबर रणवीर सिंगला '83' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. 'मिमी' चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री क्रिती सेननची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

राधिका मदान, रवीना टंडन, मनोज बाजपेयी, अहान शेट्टी, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनाही दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विविध श्रेणींमध्ये दिलेल्या पुरस्कारांची संपूर्ण यादी येथे पहा.

सीरियल नंबरकोण ठरले पुरस्कारांचे मानकरीश्रेणी
1'पुष्पा'फिल्म ऑफ द ईयर
2आशा पारेखचित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान
3रणवीर सिंगसर्वोत्कृष्ट अभिनेता - '83' साठी
4कृति सेननसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - 'मिमी' साठी
9शेरशाहसर्वोत्कृष्ट चित्रपट
6'अदर राउंड'बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म
7केन घोषसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - 'स्टेट ऑफ सीज: टेंपल अटॅक' साठी
8जयकृष्ण गुम्मड़ीसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर - 'हसीना दिलरुबा' साठी
8सतीश कौशिकसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - 'कागज़' साठी
10लारा दत्तासर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - 'बेल बॉटम' साठी
11आयुष शर्मासर्वोत्कृष्ट खलनायक - 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' साठी
12अभिमन्यु दसानीनागरिकांची पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेता
13राधिका मदाननागरिकांची पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
14अहान शेट्टीसर्वोत्कृष्ट पदार्पण - 'तड़प' साठी
15'कँडी'सर्वोत्कृष्ट वेब सीरिज
16मनोज बाजपेयीवेब सीरिजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता - 'द फॅमिली मॅन 2' साठी
17रवीना टंडनवेब सीरिजजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - 'अरण्यक' साठी
18विशाल मिश्रासर्वोत्कृष्ट पार्श्वगायक
19कनिका कपूरसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका
20'पौली'सर्वोत्कृष्ट लघु चित्रपट
21'अनुपमा'यंदाच्या वर्षीची सर्वोत्कृष्ट मालिका
22शहीर शेखटीव्हीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता - 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' साठी
23श्रद्धा आर्यटीव्हीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - 'कुंडली भाग्य' साठी
24धीरज धूपरटीव्ही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावान अभिनेता
25रूपाली गांगुलीटीव्ही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रतिभावान अभिनेत्री
26'सरदार उधम'परीक्षकांच्या मते सर्वोत्कृष्ट चित्रपट
27सिद्धार्थ मल्होत्रापरीक्षकांच्या मते सर्वोत्कृष्ट अभिनेता - 'शेरशाह' साठी
28कियारा आडवाणीपरीक्षकांच्या मते सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - 'शेरशाह' साठी
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' हा चित्रपट रक्तचंदन तस्करीच्या कथेवर आधारित आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा' हा चित्रपट रक्तचंदन तस्करीच्या कथेवर आधारित आहे.
आशा पारेख यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 'कटी पतंग' आणि 'तीसरी कसम' यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
आशा पारेख यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. 'कटी पतंग' आणि 'तीसरी कसम' यांसारख्या अनेक अविस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
अभिनेता रणवीर सिंगला '83' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात त्याने कपिल देव यांची भूमिका साकारली होती.
अभिनेता रणवीर सिंगला '83' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात त्याने कपिल देव यांची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री क्रिती सेननला तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब देण्यात आला आहे. या चित्रपटात तिने सरोगेट आईची भूमिका साकारली होती.
अभिनेत्री क्रिती सेननला तिच्या 'मिमी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा किताब देण्यात आला आहे. या चित्रपटात तिने सरोगेट आईची भूमिका साकारली होती.
बातम्या आणखी आहेत...