आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणचा एलिगेंट लूक:ब्लॅक साडीत अतिशय सूंदर दिसली दीपिका, फॅन्स म्हणाले - कुणाची नजर न लागो

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच दीपिका एका इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये ब्लॅक ट्रान्सपरेंट साडी नेसून आलेल्या दीपिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लूकमध्ये ती अतिशय एलिगेंट दिसली. तिचे या लूकमधील व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

ब्लॅक साडीवर दीपिकाने फुल स्लीव्सचे स्टायलिश ब्लाउज कॅरी केले. यासोबतच केसांचा जूडा बांधला आणि लाइट मेकअप केला. ज्यामध्ये ती सुंदर दिसतेय.

या इव्हेंटमध्ये दीपिका चिफ गेस्ट म्हणून पोहोचली होती.

दीपिकाच्या या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या इव्हेंटमध्ये दीपिका पदुकोणची बहीणदेखील तिच्यासोबत उपस्थित होती.

बातम्या आणखी आहेत...