आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कूल लुक:मुंबई विमानतळावर स्टायलिश लूकमध्ये दिसली अभिनेत्री एली अवराम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एलीने कलरफूल अॅक्सेसरीजसह हाय हेअर बन बनवला होता.

बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम तिच्या कूल लूक्स आणि क्यूट अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच एली मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी तिने अतिशय स्टाइलिश क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केले होते. ब्लॅक कलरच्या ब्लेझरने तिने आपला लूक पूर्ण केला. याव्यतिरिक्त, एलीने कलरफूल अॅक्सेसरीजसह हाय हेअर बन बनवला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser