आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमी अवॉर्ड्स लिस्ट 2022:'सक्सेशन'ला 74 व्या सर्वोत्कृष्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार, 'स्क्विड गेम'चा ली जुंग ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमी अवॉर्ड्स 2021 ची घोषणा सोमवारी करण्यात आली. टेलिव्हिजन अकादमीकडून देण्यात येणारा एमी पुरस्कार हा टीव्ही क्षेत्रातील मानाचा पुरस्कार समजला जातो. एमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट टीव्ही शो, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना पुरस्कार दिले जातात. यंदाच्या एमी अवॉर्ड्स सोहळ्याचे अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. एमी अवॉर्ड्समध्ये अनेक सुपरहिट मालिका आणि टीव्ही शो स्पर्धा करत आहेत. यामध्ये स्क्विड गेम, सेवरेंस, टेड लास्सो, सक्सेशन आणि यूफोरिया अशा अनेक ड्रामा सिरीजमध्ये लढत रंगली. एमी 2022 मध्ये सर्वाधिक नामांकन 25 नामांकने 'सक्सेशन'ला मिळाली होती. तर त्यापाठोपाठ 20 नामांकने 'टेड लास्सो'ने पटकावली होती.

यावर्षी हा सोहळा 'सॅटर्डे नाईट लाइव्ह' स्टार केनन थॉम्पसनने होस्ट केला आहे. एमी 2022 पुरस्कारांची यादीही आता समोर आली आहे. 'सक्सेशन'ने बेस्ट ड्रामा सिरीजचा अवॉर्ड पटकावला तर झेंडायाला 'युफोरिया'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आणि ली जुंग जे याला 'स्क्विड गेम'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्या एमी अवॉर्ड मिळाला. एमी 2022 पुरस्कार विजेत्यांची यादी पाहूया-

'युफोरिया' फेम अॅक्ट्रेस झेंडाया.
'युफोरिया' फेम अॅक्ट्रेस झेंडाया.
'सक्सेशन' फेम अभिनेता जेरेमी स्ट्राँग.
'सक्सेशन' फेम अभिनेता जेरेमी स्ट्राँग.
'स्किड गेम' अभिनेता ली जुंग जे.
'स्किड गेम' अभिनेता ली जुंग जे.
अँड्र्यू गारफिल्ड.
अँड्र्यू गारफिल्ड.
'द व्हाईट लोटस' स्टार अलेक्झांड्रा डॅडारियो.
'द व्हाईट लोटस' स्टार अलेक्झांड्रा डॅडारियो.
बातम्या आणखी आहेत...