आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायकाचा ट्रान्झिशन व्हिडिओ:गोल्डन ब्लेझरमध्ये दाखवली ग्लॅमरस स्टाईल, चाहते म्हणाले - हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसतेय

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. इंडस्ट्रीतील सर्वात स्टालिश अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. अलीकडेच मलायकाने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक ट्रान्झिशन व्हिडिओ शेअर केला आहेत. या व्हिडिओत ती सुरुवातीला विना मेकअप अतिशय साध्या कपड्यांमध्ये दिसतेय. मग ट्रान्झिशन करत ती ग्लॅमरस लूकमध्ये येते. हा व्हिडिओ शेअर करताना मलायकाने कॅप्शनमध्ये लिहिले - 'आज थोडेसे ट्रान्झिशन करुयात.'

मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्यावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पडतोय. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले, 'लव्हली ड्रेस.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'तू हॉलिवूड अभिनेत्रीसारखी दिसतेस'. मलायकाच्या या व्हिडिओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...