आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2020:नीना गुप्ता, सीमा पाहवा ठरल्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, 'पंचायत' यावर्षीची सर्वोत्कृष्ट कॉमेडी सीरिज

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा विजेत्यांची संपूर्ण यादी

फिल्मफेअरने आपला पहिल्या ओव्हर दी टॉप (ओटीटी) पुरस्कारांची घोषणा केली आहे. दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित आणि व्हायरल फिव्हरची निर्मिती असलेली पंचायत या वेब सीरिज या अवॉर्ड्समध्ये वरचढ ठरली आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या या ओरिजिनल वेब सीरिजसाठी नीना गुप्ता यांना बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेसचा पुरस्कार आणि रघुवीर यादव यांना बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर या सीरिजने सर्वोत्कृष्ट विनोदी सीरिजचा पुरस्कारही आपल्या नावी केला आहे.

विजेत्यांची संपूर्ण यादी

श्रेणीविजेतावेब सीरिज / चित्रपटOTT प्लॅटफॉर्म
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज /स्पेशल)रघुवीर यादवपंचायतअ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (सीरिज /स्पेशल)नीना गुप्तापंचायतअ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट विनोदी (सीरिज /स्पेशल)पंचायत-- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (वेब ​​ओरिजनल फिल्म)सीमा पाहवाचिंटू का बर्थडेझी -5
सर्वोत्कृष्ट चित्रपट (वेब ओरिजनल)रात अकेली है-नेटफ्लिक्स
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले(सीरिज) सुदीप शर्मा, सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुनजित चोप्रापाताल लोकअ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
बेस्ट अन स्क्रिप्टेड (नॉन फिक्शन) ओरिजिनल (सीरिज/ स्पेशल)टाइम्स ऑफ म्युझिक-एमएक्स प्लेयर
सर्वोत्कृष्ट संवादसुमित अरोरा, सुमन कुमार, राज निदिमोरू, कृष्णा डीकेद फॅमिली मॅनअ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार (सीरिज)सिल्वेस्टर फोन्सेका आणि स्वप्निल सोनवणेसेक्रेड गेम्स 2नेटफ्लिक्स
सर्वोत्कृष्ट कॉश्च्युम (सीरिज)आयशा खन्नाद फॉर्गोटन आर्मी: आझादी के लिएअ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी संगीत (सीरिज)अलकनंदा दासगुप्तासेक्रेड गेम्स 2नेटफ्लिक्स
बेस्ट ओरिजिनल साऊंड-ट्रॅक (सीरिज)अद्वैत नेमळेकर ​​​​​​​स्पेशल ऑप्स ​​​​​​​डिस्ने प्लस हॉटस्टार
बातम्या आणखी आहेत...