आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RRR ने ओलांडला 500 कोटींचा आकडा:'दंगल'पासून ते 'सुलतान'पर्यंत, या चित्रपटांनीदेखील बॉक्स ऑफिसवर केली आहे बक्कळ कमाई

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ

25 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'RRR' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. 550 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 200 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवले. रिलीजच्या पहिल्या आठवड्यापासून जगभरात 710 कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने 'बाहुबली: द बिगनिंग'च्या लाइफटाइम कलेक्शन (650 कोटी) ला मागे टाकले आहे.