आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सम्राट पृथ्वीराज':अक्षय कुमारपासून मानुषी छिल्लरपर्यंत, जाणून घ्या 'सम्राट पृथ्वीराज'च्या स्टारकास्टला किती मिळाले मानधन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया स्टारकास्टच्या मानधनाबद्दल...

'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमारने सम्राट पृथ्वीराज यांची तर मानुषी छिल्लरने त्यांची पत्नी संयोगिताची भूमिका साकारली आहे. या दोघांसह सोनू सूद, संजय दत्त आणि आशुतोष राणा हे दिग्गज कलाकारदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात काम करणाऱ्या स्टार्सनी मोठी फी आकारली आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टारकास्टच्या मानधनाबद्दल...

बातम्या आणखी आहेत...