आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकअप फी:करण कुंद्रापासून कंगना रनोटपर्यंत, 'लॉकअप'चे जेलर, स्पर्धक आणि होस्ट किती घेत आहेत मानधन

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊयात किती आहे कलाकारांचे मानधन-

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोट एकता कपूरचा रिअ‍ॅलिटी शो 'लॉकअप' होस्ट करत आहे. निशा रावल, मुनव्वर फारुकी, पूनम पांडे, सारा खान, करणवीर बोहरा, शिवम शर्मा, तेहसीन पूनावाला, सिद्धार्थ शर्मा आणि अंजली यांसारखे स्पर्धक लॉक अप या शोचा भाग आहेत. स्वामी चक्रपाणी या शोमधून बाहेर पडले आहेत. एकता कपूरच्या या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक, होस्ट आणि जेलर यांनी किती फी आकारली आहे? जाणून घेऊया...

पूनम पांडे

पूनम पांडे एका आठवड्याचे 3 लाख रुपये मानधन घेत आहे.

करण कुंद्रा

करण कुंद्रा या शोमध्ये जेलरच्या भूमिकेत दाखल झाला आहे. करण एका आउटिंगसाठी 2-3 लाख रुपये घेतो.

कंगना रनोट

या शोची होस्ट कंगना रनोट एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये मानधन घेते. या शोसाठी अभिनेत्रीने एकुण 25 कोटी रुपये घेतले आहेत.

मुनव्वर फारुकी

रिपोर्ट्सनुसार, कॉमेडियन मुनव्वर फारुकी शोमध्ये एका आठवड्यासाठी 3 ते 3.5 लाख फी घेत आहे.

करणवीर बोहरा

रिपोर्ट्सनुसार, नागिन फेम अभिनेता करणवीर बोहराने आठवड्याला 2 लाख फी घेतली आहे.

सिद्धार्थ शर्मा

रिपोर्ट्सनुसार, अभिनेता सिद्धार्थ शर्मा शोसाठी 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत फी घेत आहे.

शिवम शर्मा

रिपोर्ट्सनुसार, स्प्लिट्सविला फेम शिवम शर्माने एका आठवड्याची फी 2 लाख रुपये घेतली आहे.

बबिता फोगट

बबिता फोगटला आठवड्याला 3 लाख रुपये मिळतात.

स्वामी चक्रपाणी​​​​​​​

स्वामी चक्रपाणी हे या शोमधून बाहेर पडलेले पहिले स्पर्धक आहेत. रिपोर्ट्सनुसार, शोमध्ये एका आठवड्यासाठी स्वामींना 1 ते 1.25 लाख रुपये मिळत होते.

तहसीन पूनावाला

रिपोर्ट्सनुसार, तहसीन पूनावाला या शोसाठी 1.25 ते 1.5 लाख रुपये फी घेत आहे.

पायल रोहतगी

रिपोर्ट्सनुसार, पायल रोहतगी शोमध्ये 3 लाख रुपयांपर्यंत फी घेत आहे.

सायशा शिंदे

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सायशा शिंदे एका आठवड्यासाठी एक लाख रुपये मानधन घेत आहे.

सारा खान

अभिनेत्री सारा खान या शोमध्ये एका आठवड्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये फी घेत आहे.

अंजली अरोरा

कच्चा बदाम फेम अंजली अरोरा एका आठवड्यासाठी 3 ते 4 लाख रुपये मानधन घेत आहे.

निशा रावल

टीव्ही अभिनेत्री निशा रावलची एका आठवड्याची फी 1.75 ते 2 लाखांपर्यंत आहे.

बातम्या आणखी आहेत...