आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KKची सदाबहार गाणी:'खुदा जाने'पासून ते 'दिल इबादत'पर्यंत, लोकांच्या मनात घर करुन आहेत KK चे 10 मेलोडियस साँग्स

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा...

प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी रात्री वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. कोलकाता येथील नजरुल मंच येथे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. केके यांच्या अकाली निधनाने चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. KK यांनी त्यांच्या सुमधूर आवाजाने हजारो हृदयांवर राज्य केले. खुदा जाने, अलविदा आणि पल यासारखी त्यांची काही सुपरहिट गाणे आजही लोकांच्या मनात घर करुन आहेत. केके आता आपल्यात नाहीत, पण आपल्या सुरेल आवाजाने ते कायम लोकांच्या हृदयात कायम राहतील. ऐकुया केके यांची टॉप 10 सदाबहार गाणी...

बातम्या आणखी आहेत...