आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक-सेलेब्सची जोडी:केके-इमरानपासून ते अभिजीत-SRKपर्यंत, या आहेत आयकॉनिक सिंगर-सेलेब्सच्या जोड्या

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ...

अनेकदा एखाद्या चित्रपटापेक्षा त्यातील गाण्यांच्या स्टार्सच्या करिअरवर मोठा प्रभाव पडत असतो. लोक चेहरा एखाद्या विशिष्ट आवाजाशी जोडू लागतात. जणू तो अभिनेताच गातोय, असे आपल्याला वाटू लागते. पण पडद्यामागे दुसरी व्यक्ती त्या कलाकाराचा आवाज असते.

बॉलिवूडमध्येही असे अनेक गायक आणि कलाकारांच्या जोड्या आहेत, ज्या खूप लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ केके आणि इमरान हाश्मीची जोडी, अभिजीत आणि शाहरुखची जोडी, आशा भोसले आणि रेखा यांची जोडी. चला तर मग अशा आयकॉनिक जोड्यांविषयी जाणून घेऊया या खास पॅकेजमधून...

बातम्या आणखी आहेत...