आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन रिलीजच्या तारखा:RRR पासून ते लाल सिंग चड्ढापर्यंत, पुढील तीन महिन्यांत बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होतील अनेक मोठे चित्रपट

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार्‍या मोठ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे 2022 ची सुरुवात बॉलिवूडसाठी निस्तेज ठरली. अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची तयारी जोरात सुरू होती, पण कोरोनाच्या नव्या लाटेने बॉलिवूडच्या आशा धुळीस मिळवल्या आणि चित्रपटगृहे बंद पडल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा रखडले. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांच्या नवीन तारखा घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यामुळेच येत्या तीन महिन्यांत बॉक्स ऑफिसवर अनेक मोठ्या चित्रपटांची रांग लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार्‍या मोठ्या चित्रपटांवर एक नजर टाकूया...

बातम्या आणखी आहेत...