आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIFA 2022:सलमान खानपासून ते कार्तिक आर्यनपर्यंत, या सेलिब्रिटींनी लावली आहे पुरस्कार सोहळ्याला हजेरी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा खास क्षणचित्रे -

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) साठी बॉलिवूड सेलिब्रिटी अबुधाबीमध्ये पोहोचले आहेत. यस आयलँडवर 2 जून ते 4 जून दरम्यान हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून हा कार्यक्रम झाला नव्हता. पण यंदा पुर्वीच्या जल्लोषात हा सोहळा रंगणार आहे.

सलमान खान, कार्तिक आर्यन, सारा अली खान, शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही या सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. 3 जून रोजी होणार्‍या IIFA रॉक्स इव्हेंटचे होस्टिंग अपारशक्ती खुराणा आणि फराह खान कुंदर करणार आहेत. तर मुख्य कार्यक्रम 4 जून रोजी होणार आहे. हा कार्यक्रम रितेश देशमुख आणि मनीष पॉलसह सलमान खान होस्ट करणार आहे.

अलीकडेच IIFAमध्ये अनेक सेलेब्स स्पॉट झाले. बघुयात सेलेब्सचे खास फोटो :-

आयफाच्या पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खान
आयफाच्या पत्रकार परिषदेदरम्यान सलमान खान
आयफामध्ये नोरा खूपच ग्लॅमरस दिसली.
आयफामध्ये नोरा खूपच ग्लॅमरस दिसली.
नेहा कक्कड
नेहा कक्कड
अपारशक्ती खुराना आयफा होस्ट करणार आहे.
अपारशक्ती खुराना आयफा होस्ट करणार आहे.
अपारशक्ती खुराना आणि फराह खान आयफा होस्ट करणार आहेत
अपारशक्ती खुराना आणि फराह खान आयफा होस्ट करणार आहेत
फराह खान
फराह खान
सलमान खान, शाहिद कपूर आणि अनन्या पांडे
सलमान खान, शाहिद कपूर आणि अनन्या पांडे
मेकअप करताना फराह खान
मेकअप करताना फराह खान
मनीष पॉल
मनीष पॉल
अनन्या पांडे सराव करताना दिसली
अनन्या पांडे सराव करताना दिसली
शाहिद कपूर
शाहिद कपूर
आयोजकांसोबत मनीष पॉल
आयोजकांसोबत मनीष पॉल
फराह खान, अनन्या पांडे, सारा अली खान आणि टायगर श्रॉफ
फराह खान, अनन्या पांडे, सारा अली खान आणि टायगर श्रॉफ
हनी सिंग
हनी सिंग
बातम्या आणखी आहेत...