आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीज कॅलेंडर:'पृथ्वीराज', 'आश्रम-3'पासून ते 'ज्युरासिक वर्ल्ड-3'पर्यंत, जूनमध्ये प्रदर्शित होतील हे चित्रपट आणि वेब सिरिज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जून महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट -

अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांचा बहुप्रतिक्षित 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट येत्या 3 जून रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. जूनमध्ये प्रदर्शित होणारा हा सर्वात मोठा चित्रपट आहे. मात्र, 'सम्राट पृथ्वीराज'व्यतिरिक्त आणखी काही मोठे चित्रपट आणि वेब सिरिज या महिन्यात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. यात जग जुग जियो, जनहित में जारी, मेजर, विक्रम, जंगल क्राय, आश्रम सीझन 3, द अंब्रेला अकॅडमी सीझन 3, मिस मार्व्हलसह बॉलिवूड, साऊथ आणि हॉलिवूडचे अनेक उत्तम चित्रपट-वेब सिरिज प्रदर्शित होत आहे. एक नजर टाकुया जून महिन्यातील आगामी चित्रपट आणि वेब सिरिजवर...

जून महिन्यात प्रदर्शित होणारे चित्रपट -

बातम्या आणखी आहेत...