आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्टी स्टारर चित्रपट...:'गहराइयां'चा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द, काही सहायक दिग्दर्शकांना झाला कोरोना

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोणच्या “गहराइयां” या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम सोमवारी मुंबईतील अलिबाग येथे होणार होता. मीडिया रिपोर्ट््सनुसार, दिग्दर्शक शकुन बत्रा यांच्या दिग्दर्शन टीमच्या अनेक सहायक दिग्दर्शकांना कोरोना झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी इव्हेंट रद्द करण्याचा निर्णय घेतला.

“गहराइयां” हा चित्रपट २५ जानेवारी रोजी थेट ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेही दीपिकासोबत पहिल्यांदाच दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...