आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोन पावलानं गौराई आली घरी:अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी माहेरवाशीण गौराईंचे झाले आगमन

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंकिता मोठ्या भक्तिभावाने गौराईंची पूजाअर्चा करताना दिसली.

गणपती पाठोपाठ घरोघरी गौराईचे आज आगमन झाले आहे. घरोघरी सोन पावलांनी गौरीने गृहप्रवेश केला आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या घरीदेखील माहेरवाशीण गौराईंचे आगमन झाले आहे. साजश्रृंगारांनी नटलेल्या गौरींची अंकिताने तिच्या आईसोबत मिळून घरी स्थापना केली आहे. यावेळी अंकिता पारंपरिक साडीत अतिशय सुंदर दिसली.

अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर गौरींच्या आगमनाचे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करुन कॅप्शन दिले आहे, 'देव आमच्यासोबत आहे'.

View this post on Instagram

Mahalaxmi pooja ❤️ #Gauriganpati God is with us 🔱

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Aug 25, 2020 at 12:44am PDT

अंकिताने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिले, 'विश्वास'.

View this post on Instagram

Vishwas 🔱❤️ #prayers

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Aug 25, 2020 at 1:14am PDT

अंकिताने आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Maaaaaa❤️ @vandanaphadnislokhande

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Aug 25, 2020 at 12:56am PDT

अंकिता लोखंडेने तिच्या घरी आलेल्या माहेरवाशिणीचे कौडकौतुक केले आहे.