आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर स्पॉट झाली हंसिका मोटवानी:चेह-यावर झळकतोय साखरपुड्याचा आनंद, एंगेजमेंट रिंग फ्लाँट करताना दिसली

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हंसिका मोटवानी हिचा अलीकडेच तिचा बॉयफ्रेंड सोहेल कथुरियाशी साखरपुडा झाला. पॅरिसमधील आयफेल टॉवरसमोर गुडघ्यावर बसून सोहेलने हंसिकाला लग्नाची मागणी घातली होती. या सुंदर क्षणांचे फोटो स्वतः हंसिकाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान, हंसिका नुकतीच विमानतळावर दिसली, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हंसिका कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने विमानतळावर पापाराझींना पोजही दिली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर साखरपुड्याचा आनंद स्पष्ट दिसला. यावेळी तिच्या हातात एंगेजमेंट रिंगही दिसली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिला शुभेच्छा देत आहेत. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...