आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहॉलिवूडचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. भारतात हा चित्रपट तामिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चे दिग्दर्शन जेम्स कॅमेरॉन यांनी केले आहे.
चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये सॅम वर्थिंग्टन, स्टीफन लँग, केट विन्सलेट आणि विन डिझेल यांच्या नावांचा समावेश आहे. 'अवतार: द वे ऑफ वॉटर'चा पहिला भाग 2009 मध्ये रिलीज झाला होता. अवतारने जगभरात सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.