आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘विक्रम वेधा’ रिमेक:रौप्यमहोत्सवी चित्रपटात गँगस्टर साकारणार हृतिक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हृतिक रोशनला इंडस्ट्रीत काम करताना २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे या रौप्य महोत्स्वी काळात तो एका गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. सूत्रानुसार, दक्षिणेच्या सुपरहिट चित्रपट ‘विक्रम वेधा’च्या हिंदी व्हर्जनमध्ये वेधाची भूमिका साकारणार आहे. हृतिकने २०१९ मध्ये वॉर चित्रपट केला होता. त्यानंतर त्याने कोणताच चित्रपट केला नाही.

गेल्या २ महिन्यापासून हृतिक आपल्या पात्रासाठी आपल्या शरीरावर मेहनत घेत आहे. हा चित्रपट सिल्वर जुबली ठरला होता. चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे. यात हृतिकसोबत सैफ अली खान पोलिसाच्या भूमिकेत आहे.

बातम्या आणखी आहेत...