आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हम आपके है कौनची 26 वर्षे:100 कोटींची कमाई करणारा पहिला सिनेमा होता 'HAHK', सेटवर असा असायचा स्टार्सचा अंदाज

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या सिनेमाचा 'हम आपके है कौन' हा रिमेक आहे.

दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या 'हम आपके है कौन' या म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमाच्या रिलीजचा आज (5 ऑगस्ट) 26 वर्षे पूर्ण झाली आहेत.

फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर मोहनिश बहल आणि सलमान खान यांच्यासोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या
फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर मोहनिश बहल आणि सलमान खान यांच्यासोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या

5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमात आजचा सुपरस्टार सलमान खान, धक-धक गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली माधुरी दीक्षित, मोहनीश बहल, रेणुका शहाणे आणि आलोकनाथ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर माधुरी दीक्षितसोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या
फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर माधुरी दीक्षितसोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या

सिनेमातील गाणी आजही लग्नसमारंभात ऐकायला मिळतात.

फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर अभिनेते आलोकनाथ यांच्यासह दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या
फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर अभिनेते आलोकनाथ यांच्यासह दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या

राजश्री प्रॉडक्शनच्या 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या सिनेमाचा हा रिमेक आहे.

फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर मोहनिश बहल आणि सलमान खान यांच्यासोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या
फोटो साभार - राजश्री प्रॉडक्शन, सेटवर मोहनिश बहल आणि सलमान खान यांच्यासोबत दिग्दर्शक सूरज आर. बडजात्या

या सिनेमाने त्याकाळी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर तब्बल 135 कोटींची कमाई केली होती. शंभर कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा त्याकाळातील पहिला हिंदी सिनेमा होता.

0