आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशा गुप्ताचा ब्रायडल लूक:लाल रंगाच्या ब्रायडल लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसली ईशा, व्हिडिओ पाहून इम्प्रेस झाले चाहते

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा..

ईशा गुप्ता आपल्या लूक आणि स्टाईलने फॅन्सला इम्प्रेस करताना दिसत असते. अलीकडेच तिने लाल रंगाच्या लेहेंग्यात फोटोशूट केले आहे. लाल लेहेंग्यात ईशा एकापेक्षा एक पोज देताना दिसली. ईशा गुप्ताचा लेटेस्ट व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. व्हिडिओमध्ये ईशा खूपच सुंदर दिसतेय. एका मॅगझिनसाठी ईशाने हे फोटोशूट केले आहे. ईशा गुप्ता नुकतीच बॉबी देओलसोबत 'आश्रम 3' वेब सीरिजमध्ये दिसली होती. 2012 पासून ईशाने हिंदी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ‘जन्नत 2’ या चित्रपटामुळे ईशा नावारुपाला आली. त्याचबरोबरीने काही हिंदी वेब सिरिजमध्येही तिने काम केले आहे.

ईशा सध्या हिंदी चित्रपटांपासून दूर असली तरी ती तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशाचे नाव टॉपला आहे.

ईशा चित्रपटांमध्ये फार कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो. अभिनेत्रीबरोबर ईशा एक उत्तम मॉडेलसुद्धा आहे.

बॉबी देओल सोबत 'आश्रम3' मध्ये आपल्या बोल्डनेसच तडका लावलेली ईशा गुप्ता आपल्या सोशल मीडियावर देखील बिनधास्त अंदाजात दिसते. इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन लोक ईशाला फॉलो करतात.

काही दिवसांपूर्वीच तिने मुलाखतीत म्हटले होते की, ''पडद्यावर इंटिमेट सीन करताना तिला त्याचे फार टेंशन आले नव्हते. तिच्या म्हणण्यानुसार इंडस्ट्रीत 10 वर्ष काम केल्यानंतर इंटिमेट सीन करणं काही मोठी गोष्ट नाही''. वयाचा विचार केल्यास आश्रम 3 मध्ये बॉबी देओलसोबत झळकलेली ईशा गुप्ता बॉबीपेक्षा 17 वर्षांनी छोटी आहे. तिने खूप सहजतेने बॉबीसोबत इंटीमेट सीन्स शूट केलेत. नकाब, रिजेक्ट x, वन डे जस्टीस रिव्हील्ड, या वेब सिरिजमध्ये तिने प्रमुख भूमिकांमध्ये काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...