आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • It Is With Great Sorrow We Inform You That Ali Fazal’s Mother Passed Away On The Morning Of June 17, 2020 In Lucknow After Quick Succession Of Health Complications

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद:अभिनेता अली फजलच्या आईचे निधन, बुधवारी सकाळी अचानक बिघडली होती तब्येत

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अली फजलच्या आईचे 17 जून रोजी निधन झाले.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अली फजलच्या आईचे निधन झाले आहे. लखनौमध्ये त्या वास्तव्याला होत्या. बुधवारी सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुःखद वेळी शोक आणि सांत्वना देणा-यांचे अली फजलने आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी अलीने आपल्या प्रवक्त्यामार्फत निवेदन जारी करुन  माध्यमांनी काही काळ संपर्क साधू नये अशी विनंती केली आहे. अली हा मुळचा लखनौचा आहे. थ्री इडियट्स, ऑलवेज कभी कभी, फुकरे, बात बन गई, बॉबी जासूस, सोनाली केबल, खामोशियां, हॅपी भाग जायगी आणि प्रस्थानम या चित्रपटांमध्ये झळकला आहे. याशिवाय त्याने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. 'मिर्जापूर' या वेब सीरिजमध्ये त्याने साकारलेले 'गुड्डू पंडित' हे त्याचे पात्र खूप प्रसिद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...